तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पाहा, इस्राएलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील.
स्तोत्रसंहिता 121 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 121
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 121:3-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ