YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 117

117
परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती
1अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा,1 अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा.
2कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेशाचे स्तवन करा!2

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 117: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन