परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धरलेले जन असे म्हणोत कारण त्यांना त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे, आणि निरनिराळ्या देशांतून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण ह्या दिशांकडून आणून एकवट केले आहे.
स्तोत्रसंहिता 107 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 107
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 107:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ