YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 1:1-2

स्तोत्रसंहिता 1:1-2 MARVBSI

जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.

Video for स्तोत्रसंहिता 1:1-2