ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरांवर, चवाठ्यांवर ते उभे असते; ते वेशीनजीक, नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, “मानवहो, मी तुम्हांला हाका मारीत आहे; मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे.
नीतिसूत्रे 8 वाचा
ऐका नीतिसूत्रे 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 8:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ