तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिल वाणीपासून फार दूर राहा. तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत. आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्चित असोत.
नीतिसूत्रे 4 वाचा
ऐका नीतिसूत्रे 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 4:24-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ