एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नकोस. एखादी वस्तू तुझ्याजवळ असता आपल्या शेजार्याला असे सांगू नकोस की, “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे ती मी तुला देईन.”
नीतिसूत्रे 3 वाचा
ऐका नीतिसूत्रे 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 3:27-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ