जलाशयांतल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावेत. पक्ष्यांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे, कारण ते ओंगळ आहेत : गरुड, लोळणारा गीध, कुरर, घार, निरनिराळ्या जातींचे ससाणे, निरनिराळ्या जातींचे कावळे, शहामृग, गवळण,2 कोकीळ, निरनिराळ्या जातींचे बहिरी ससाणे, पिंगळा, करढोक, मोठे घुबड, पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड
लेवीय 11 वाचा
ऐका लेवीय 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 11:12-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ