हे परमेश्वरा, अतिशय खोल गर्तेतून मी तुझ्या नामाचा धावा केला. तू माझी वाणी ऐकलीस; माझ्या उसाशाला; माझ्या आरोळीला, आपला कान बंद करू नकोस. मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास; तू म्हणालास भिऊ नकोस.
विलापगीत 3 वाचा
ऐका विलापगीत 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: विलापगीत 3:55-57
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ