मग ईयोबाने परमेश्वराला उत्तर दिले. “पाहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही; मी दोनदाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही.” देवाच्या सामर्थ्याचे मूर्त स्वरूप
ईयोब 40 वाचा
ऐका ईयोब 40
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 40:3-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ