मग बरखेल बूजी ह्याचा पुत्र अलीहू ह्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “मी अल्पवयी आहे व तुम्ही वयोवृद्ध आहात; म्हणून मी मुरवत धरली; आपले मत तुमच्यापुढे प्रकट करण्यास मी कचरलो. मला वाटले, जास्त दिवस पाहिलेल्यांनी भाषण करावे, बहुत वर्षे घालवलेल्यांनी अक्कल सांगावी; पण मानवाच्या ठायी आत्मा असतो; सर्वसमर्थाचा श्वास त्याला बुद्धी देतो. माणसे वयाने मोठी असली तरच ती ज्ञानी असतात, वयोवृद्ध असली तरच त्यांना खरेखोटे समजते, असे नाही.
ईयोब 32 वाचा
ऐका ईयोब 32
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 32:6-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ