ते मृत्यूची उत्कट अपेक्षा करतात, पण तो येत नाही; गुप्त निधीसाठी खणणार्यांपेक्षा ते मृत्यूच्या प्राप्तीसाठी अधिक खटाटोप करतात; त्यांना शवगर्ता प्राप्त झाली म्हणजे ते हर्ष करतात, त्यांना अत्यानंद होतो.
ईयोब 3 वाचा
ऐका ईयोब 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 3:21-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ