नबुखद्रेस्सराने जे लोक पकडून नेले ते हे : सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी नेले. नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी यरुशलेमेहून आठशे बत्तीस माणसे नेली. नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने सातशे पंचेचाळीस यहूद्यांना पकडून नेले; एकंदर चार हजार सहाशे लोकांना नेण्यात आले.
यिर्मया 52 वाचा
ऐका यिर्मया 52
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 52:28-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ