तर आता आपल्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जायला निघा. सर्वसमर्थ देवाला तुमचा कळवळा येवो व तुम्ही त्या मनुष्यापुढे गेलात म्हणजे तो तुमचा दुसरा भाऊ व बन्यामीन ह्यांना तुमच्या हवाली करो. ह्यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो.”
उत्पत्ती 43 वाचा
ऐका उत्पत्ती 43
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 43:13-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ