YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 36:20-30

उत्पत्ती 36:20-30 MARVBSI

सेईर होरी ह्याचे जे मुलगे त्या देशात राहत होते ते हे : लोटान, शोबाल, सिबोन व अना, दिशोन, एसर व दीशान; हे अदोम देशात सेईराचे होरी वंशातील सरदार होत. लोटानाचे मुलगे होरी व हेमाम हे होत; लोटानाची बहीण तिम्ना ही होती. शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम हे होते. सिबोनाचे मुलगे अय्या व अना हे होते. आपला बाप सिबोन ह्याची गाढवे राखत असता ज्याला रानात उष्ण पाण्याचे झरे सापडले तोच हा अना. अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा. दिशोनाचे मुलगे हेमदान, एश्बान, यित्रान व करान हे होत. एसराचे मुलगे बिल्हान, जावान व अकान हे होत. दिशानाचे मुलगे ऊस व अरान हे होत. होर्‍यांपैकी जे सरदार झाले ते हे : सरदार लोटान, सरदार शोबाल, सरदार सिबोन, सरदार अना, सरदार दिशोन, सरदार एसर, सरदार दीशान; सेईर देशातील होर्‍यांचे सरदार हे होत.