इसहाकाचे वय एकशे ऐंशी वर्षांचे झाले. मग त्याने प्राण सोडला; तो वृद्ध व पुर्या वयाचा होऊन मृत्यू पावला आणि स्वजनांस जाऊन मिळाला; त्याचे मुलगे एसाव आणि याकोब ह्यांनी त्याला मूठमाती दिली.
उत्पत्ती 35 वाचा
ऐका उत्पत्ती 35
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 35:28-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ