इकडे इसहाक लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहत असे. इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली.
उत्पत्ती 24 वाचा
ऐका उत्पत्ती 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 24:62-64
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ