ह्या वेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्यासंबंधाने मी बुचकळ्यात पडलो आहे. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा.
गलतीकरांस पत्र 4 वाचा
ऐका गलतीकरांस पत्र 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गलतीकरांस पत्र 4:20-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ