राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा. खोजांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले.
दानीएल 1 वाचा
ऐका दानीएल 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 1:8-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ