दानीएल 1:8-9
दानीएल 1:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण दानीएलाने आपल्या मनात ठरवले की, तो स्वत:ला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसानें विटाळविणार नाही; म्हणून त्याने षंढांच्या अधिकाऱ्याला विनंती केली की, मी आपणाला विटाळवू नये. आता देवाने दानीएलावर प्रमुख अधिकाऱ्याची कृपा आणि दया व्हावी असे केले.
दानीएल 1:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण दानीएलने राजाचे अन्न व द्राक्षारस घेऊन स्वतःला भ्रष्ट न करण्याचा निर्धार केला आणि त्याने मुख्य अधिकाऱ्याला अशा प्रकारे स्वतःला भ्रष्ट न करण्याची विनंती केली. आता परमेश्वराने दानीएलविषयी अधिकार्याची कृपा आणि दया प्राप्त होईल असे केले
दानीएल 1:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा. खोजांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले.