ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले. दावीद राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
२ शमुवेल 5 वाचा
ऐका २ शमुवेल 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 5:3-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ