अबशालोमाची दाविदाच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता; खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्यांखालून चालले असताना अबशालोमाचे डोके त्या वृक्षाला अडकून तो अधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्याखालून निघून गेले. हे पाहून एका माणसाने यवाबाला सांगितले की, “अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला.”
२ शमुवेल 18 वाचा
ऐका २ शमुवेल 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 18:9-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ