ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षांमागे तिसर्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते; (त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही1 असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे;) त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले, (सदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे;) आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही2 अशी वाक्ये त्याने ऐकली.
२ करिंथ 12 वाचा
ऐका २ करिंथ 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ करिंथ 12:2-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ