नंतर दावीद आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याला दावीदपुरात मूठमाती दिली. दाविदाने इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनात व तेहेतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले. मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राज्याला चांगली बळकटी आणली.
१ राजे 2 वाचा
ऐका १ राजे 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 2:10-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ