मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्याऐवजी राजा होऊन परमेश्वराच्या सिंहासनावर विराजमान झाला व भाग्यवंत झाला; सर्व इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत असत. सर्व सरदार, सर्व शूर वीर व दावीद राजाचे सर्व पुत्र शलमोन राजाचे अंकित झाले. परमेश्वराने शलमोनाचा सर्व इस्राएलादेखत अत्यंत उत्कर्ष केला आणि इस्राएलाच्या कोणत्याही राजाला पूर्वी प्राप्त झाले नव्हते एवढे राजऐश्वर्य त्याला दिले.
१ इतिहास 29 वाचा
ऐका १ इतिहास 29
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 29:23-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ