लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. दाविदाने होमबली व शांत्यर्पणे ह्यांची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला. त्याने इस्राएलाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषास एकेक भाकर, एकेक मांसाचा तुकडा व खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली.
१ इतिहास 16 वाचा
ऐका १ इतिहास 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 16:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ