शेमाचे पुत्र : एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद, अराम, ऊस, हूल, गेतेर व मेशेख. अर्पक्षदाला शेलह झाला व शेलहाला एबर झाला. एबरास दोन पुत्र झाले : एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, हदोराम, ऊजाल, दिक्ला, एबाल, अबीमाएल, शबा, ओफीर, हवीला व योबाब असे पुत्र झाले; हे सगळे यक्तानाचे पुत्र.
१ इतिहास 1 वाचा
ऐका १ इतिहास 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 1:17-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ