१ इतिहास 1:17-23
१ इतिहास 1:17-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शेमाचे पुत्र : एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद, अराम, ऊस, हूल, गेतेर व मेशेख. अर्पक्षदाला शेलह झाला व शेलहाला एबर झाला. एबरास दोन पुत्र झाले : एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, हदोराम, ऊजाल, दिक्ला, एबाल, अबीमाएल, शबा, ओफीर, हवीला व योबाब असे पुत्र झाले; हे सगळे यक्तानाचे पुत्र.
१ इतिहास 1:17-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे शेमचे पुत्र. शेलहचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह. एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान. यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, हदोराम, ऊजाल, दिक्ला, एबाल, अबीमाएल, शबा, ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.
१ इतिहास 1:17-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख. अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला, व शेलाह एबरचा पिता झाला. एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते. योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, हदोराम, ऊजाल, दिक्लाह, ओबाल, अबीमाएल, शबा, ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.