1
स्तोत्रसंहिता 85:2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुम्ही आपल्या लोकांच्या अपराधाची क्षमा केली आणि त्यांच्या पातकावर पांघरूण घातले. सेला
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 85:2
2
स्तोत्रसंहिता 85:10
प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत; नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 85:10
3
स्तोत्रसंहिता 85:9
याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात; मग आपला देश त्यांच्या गौरवाने भरून जाईल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 85:9
4
स्तोत्रसंहिता 85:13
नीतिमत्व त्यांच्या पुढे चालेल आणि प्रभूच्या पावलांसाठी मार्ग सिद्ध करेल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 85:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ