1
स्तोत्रसंहिता 81:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, ज्याने तुला इजिप्तच्या भूमीतून सोडवून आणले. तू आपले मुख पूर्ण उघड आणि ते मी भरेन.”
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 81:10
2
स्तोत्रसंहिता 81:13-14
“परंतु माझ्या लोकांनी केवळ माझे ऐकले असते, जर इस्राएल माझ्या मार्गाने चालले असते तर, मी त्याच्या शत्रूंचा किती त्वरेने पाडाव केला असता, आणि त्याच्या विरोधकांवर माझ्या हाताचा प्रहार केला असता!
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 81:13-14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ