1
स्तोत्रसंहिता 7:17
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन. परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:17
2
स्तोत्रसंहिता 7:10
सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:10
3
स्तोत्रसंहिता 7:11
परमेश्वर नीतिमान न्यायाधीश आहेत, जे दुष्टाईचा सदैव तिरस्कार करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:11
4
स्तोत्रसंहिता 7:9
दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा नीतिमानाला स्थिर करा— तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:9
5
स्तोत्रसंहिता 7:1
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमचा आश्रय घेतो; जे माझ्या पाठीस लागले आहेत, त्या सर्वांपासून माझे रक्षण करा आणि मला सोडवा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 7:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ