1
स्तोत्रसंहिता 6:9
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 6:9
2
स्तोत्रसंहिता 6:2
मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 6:2
3
स्तोत्रसंहिता 6:8
दुष्टाई करणार्यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 6:8
4
स्तोत्रसंहिता 6:4
याहवेह, परत येऊन मला सोडवा; तुमच्या दयेनुसार मला वाचवा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 6:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ