1
स्तोत्रसंहिता 59:16
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य आणि तुमची दया यांची गीते गाईन, कारण माझ्या दुःखाच्या व संकटाच्या दिवसात तुम्ही माझे आश्रयदुर्ग आणि शरणस्थान आहात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 59:16
2
स्तोत्रसंहिता 59:17
हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे, कारण हे माझ्या दयाळू परमेश्वरा, तुम्हीच माझ्या सुरक्षिततेचे उंच दुर्ग आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 59:17
3
स्तोत्रसंहिता 59:9-10
तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन; कारण परमेश्वर तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात. तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 59:9-10
4
स्तोत्रसंहिता 59:1
हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा; जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यापासून रक्षण करण्यास माझे दुर्ग व्हा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 59:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ