1
स्तोत्रसंहिता 58:11
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तेव्हा लोक म्हणतील, “नीतिमानाला आताही निश्चितच प्रतिफळ मिळते; आणि खचित पृथ्वीवर यथार्थपणे न्याय करणारे परमेश्वर आहेत.”
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 58:11
2
स्तोत्रसंहिता 58:3
दुष्ट लोक जन्मतःच चुकीच्या मार्गांने जातात; गर्भात असतानाच ते लबाड्या करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 58:3
3
स्तोत्रसंहिता 58:1-2
अहो सत्ताधीशांनो, तुमचे निकाल खरोखर योग्य असतात काय? तुम्ही लोकांचा न्याय प्रामाणिकपणे करता काय? नाही, विपरीत न्याय कसा करावा याचा तुम्ही आपल्या मनात शोध लावता आणि तुमचे हात पृथ्वीवर हिंसक कृत्ये पसरवितात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 58:1-2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ