1
स्तोत्रसंहिता 51:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परमेश्वरा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण करा आणि माझ्यात स्थिर असा आत्मा पुनर्स्थापन करा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 51:10
2
स्तोत्रसंहिता 51:12
तुमच्या तारणाचा आनंद मला पुनरपि द्या आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी मला राजीपणाचा आत्मा द्या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 51:12
3
स्तोत्रसंहिता 51:11
मला आपल्या समक्षतेतून दूर करू नका व तुमचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नका.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 51:11
4
स्तोत्रसंहिता 51:17
भग्न आत्मा हेच माझे अर्पण आहे, हे परमेश्वरा, पश्चात्तापी आणि अनुतप्त हृदय तुम्ही धिक्कारणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 51:17
5
स्तोत्रसंहिता 51:1-2
परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका. मला धुऊन माझे अपराध काढून टाका आणि माझ्या पापदोषापासून मला शुद्ध करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 51:1-2
6
स्तोत्रसंहिता 51:7
एजोबाने मला स्वच्छ करा, म्हणजे मी शुद्ध होईन; मला धुवा, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 51:7
7
स्तोत्रसंहिता 51:4
तुमच्याविरुद्ध आणि केवळ तुमच्याविरुद्धच मी पातक केले आहे आणि तुमच्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 51:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ