1
स्तोत्रसंहिता 50:14-15
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर; सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड, आणि संकटकाळी माझा धावा कर; मी तुला संकटमुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील.”
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 50:14-15
2
स्तोत्रसंहिता 50:10-11
कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत; हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत; पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत, भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 50:10-11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ