1
स्तोत्रसंहिता 38:22
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
माझे प्रभू, माझे तारणारे, लवकर या आणि त्वरेने मला साहाय्य करा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 38:22
2
स्तोत्रसंहिता 38:21
याहवेह, मला सोडू नका; परमेश्वरा, मजपासून दूर जाऊ नका.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 38:21
3
स्तोत्रसंहिता 38:15
याहवेह, मी माझी भिस्त तुमच्यावर ठेवली आहे; प्रभू माझ्या परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 38:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ