1
स्तोत्रसंहिता 119:105
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:105
2
स्तोत्रसंहिता 119:11
मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत, जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:11
3
स्तोत्रसंहिता 119:9
तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील? ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:9
4
स्तोत्रसंहिता 119:2
जे मनःपूर्वक त्यांचा शोध घेतात— आणि याहवेहचे अधिनियम पाळतात, ते सर्वजण धन्य होत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:2
5
स्तोत्रसंहिता 119:114
तुम्ही माझा आश्रय व माझी ढाल आहात; तुमच्या अभिवचनांवर मी आशा ठेवली आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:114
6
स्तोत्रसंहिता 119:34
मला सुबुद्धी द्या, म्हणजे मी तुमचे नियम समजून त्यांचे पूर्ण हृदयाने पालन करत राहीन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:34
7
स्तोत्रसंहिता 119:36
मी तुमच्या आज्ञापालनाची आवड धरावी, परंतु स्वार्थाच्या लाभाची नव्हे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:36
8
स्तोत्रसंहिता 119:71
मला मिळालेली पीडा माझ्या हिताची होती, जेणेकरून मी तुमचे नियम शिकावे
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:71
9
स्तोत्रसंहिता 119:50
माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:50
10
स्तोत्रसंहिता 119:35
तुमच्या मार्गावर चालण्यास माझे मार्गदर्शन करा, कारण तेच मला आनंद देतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:35
11
स्तोत्रसंहिता 119:33
हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या, जेणेकरून शेवटपर्यंत मी त्याचे पालन करावे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:33
12
स्तोत्रसंहिता 119:28
दुःखाने मी हतबल झालो आहे; तुमच्या वचनांद्वारे मला सशक्त करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:28
13
स्तोत्रसंहिता 119:97
अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो! मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 119:97
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ