1
स्तोत्रसंहिता 118:24
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहने आज हे केले आहे; आजच आपण आनंद व उल्लास करू.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 118:24
2
स्तोत्रसंहिता 118:6
याहवेह माझ्यासोबत आहेत, मला कशाचेही भय वाटणार नाही; नश्वर मानव मला काय करणार?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 118:6
3
स्तोत्रसंहिता 118:8
नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 118:8
4
स्तोत्रसंहिता 118:5
संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 118:5
5
स्तोत्रसंहिता 118:29
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 118:29
6
स्तोत्रसंहिता 118:1
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 118:1
7
स्तोत्रसंहिता 118:14
याहवेह माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; तेच माझे तारण झाले आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 118:14
8
स्तोत्रसंहिता 118:9
अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 118:9
9
स्तोत्रसंहिता 118:22
जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच आता कोनशिला झाला आहे
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 118:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ