1
स्तोत्रसंहिता 116:1-2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी याहवेहवर प्रीती करतो, कारण त्यांनी माझी वाणी ऐकली; माझी दयेची विनवणी ऐकली. कारण त्यांनी आपला कान माझ्या हाकेकडे लावला, म्हणून आजीवन मी त्यांचा धावा करीत राहीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 116:1-2
2
स्तोत्रसंहिता 116:5
याहवेह कृपाळू आणि नीतिमान आहेत; आपले परमेश्वर करुणामय आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 116:5
3
स्तोत्रसंहिता 116:15
याहवेहच्या दृष्टीने, त्यांच्या निष्ठावानांचा मृत्यू अतिशय मोलवान आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 116:15
4
स्तोत्रसंहिता 116:8-9
कारण हे याहवेह, तुम्ही मला मृत्यूपासून सोडविले, माझे डोळे अश्रूंपासून आणि माझे पाय अडखळण्यापासून रक्षिले आहेत. जेणेकरून मी जिवंत लोकांमध्ये राहून, याहवेहच्या समक्षतेत चालू शकेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 116:8-9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ