1
स्तोत्रसंहिता 115:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
आमचे नको, हे याहवेह, आमचे नको, तुमची प्रेमदया आणि तुमच्या विश्वसनीयते निमित्त, तुमचेच नाव गौरवित होवो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 115:1
2
स्तोत्रसंहिता 115:14
याहवेह तुम्हाला समृद्ध करो, तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 115:14
3
स्तोत्रसंहिता 115:11
अहो देवाचे भय मानणारे लोकहो, याहवेहवर भरवसा ठेवा— तेच त्यांचा साहाय्यकर्ता आणि ढाल आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 115:11
4
स्तोत्रसंहिता 115:15
याहवेह, ज्यांनी आकाश व पृथ्वी निर्माण केली तेच, तुम्हाला आशीर्वादित करोत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 115:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ