1
स्तोत्रसंहिता 113:3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 113:3
2
स्तोत्रसंहिता 113:9
ते निपुत्रिक गृहिणीला तिच्या घरात स्थिरावतात, आणि तिला मुले देऊन आनंदी माता बनवितात. याहवेहचे स्तवन करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 113:9
3
स्तोत्रसंहिता 113:7
ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्यातून वर उचलून घेतात
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 113:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ