1
स्तोत्रसंहिता 112:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 112:7
2
स्तोत्रसंहिता 112:1-2
याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे भय बाळगणारे, आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत. त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 112:1-2
3
स्तोत्रसंहिता 112:8
यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 112:8
4
स्तोत्रसंहिता 112:4
सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 112:4
5
स्तोत्रसंहिता 112:5
ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 112:5
6
स्तोत्रसंहिता 112:6
निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 112:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ