1
स्तोत्रसंहिता 102:2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 102:2
2
स्तोत्रसंहिता 102:1
हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 102:1
3
स्तोत्रसंहिता 102:12
परंतु हे याहवेह देवा, तुम्ही सदासर्वकाळ सिंहासनावर विराजमान आहात; तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकून राहील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 102:12
4
स्तोत्रसंहिता 102:17
निराधार लोकांच्या प्रार्थना ते ऐकतील; त्यांच्या विनवण्यांचा ते तिरस्कार करणार नाहीत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 102:17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ