1
इय्योब 22:21-22
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“परमेश्वराला समर्पित होऊन त्यांच्याशी समेट कर; म्हणजे तुझे वैपुल्य तुला परत मिळेल. त्यांच्या मुखातून आलेल्या आज्ञा स्वीकारून घे त्यांचे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेव.
तुलना करा
एक्सप्लोर करा इय्योब 22:21-22
2
इय्योब 22:27
तू त्यांच्याकडे प्रार्थना करशील आणि ते तुझे ऐकतील, आणि तुझे नवस तू फेडशील.
एक्सप्लोर करा इय्योब 22:27
3
इय्योब 22:23
जर तू सर्वसमर्थाकडे परत वळून, आपल्या डेर्यातून दुष्टता काढून टाकशील: तर तू पुनर्स्थापित होशील.
एक्सप्लोर करा इय्योब 22:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ