1
यिर्मयाह 42:6
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
त्यांचा संदेश आम्हाला अनुकूल असो वा प्रतिकूल, आम्ही आमच्या याहवेहच्या आज्ञा पाळू, आम्ही तुला ज्यांच्याकडे विनंती करण्यास पाठवित आहोत, त्या आमच्या परमेश्वर याहवेहचे आम्ही ऐकू.”
तुलना करा
एक्सप्लोर करा यिर्मयाह 42:6
2
यिर्मयाह 42:11-12
आता ज्याला तुम्ही घाबरता त्या बाबेलच्या राजाचे मुळीच भय बाळगू नका. त्याला भयभीत होऊ नका, याहवेह असे जाहीर करतात, कारण मी तुम्हासह असेन व तुम्हाला त्याच्या हातातून सोडवेन. त्याने तुमच्यावर दया करावी व तुम्हाला तुमच्या भूमीवर परत पुनर्वसित करावे म्हणून मी तुमच्यावर दया करेन.’
एक्सप्लोर करा यिर्मयाह 42:11-12
3
यिर्मयाह 42:3
आम्ही काय करावे, कुठे जावे हे आम्हाला दाखवावे, म्हणून याहवेह, तुझ्या परमेश्वराला विनवणी कर.”
एक्सप्लोर करा यिर्मयाह 42:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ