1
होशेय 5:15
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
ते आपला अपराध कबूल करेपर्यंत व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत मी आपल्या गुहेत परत जाईन— कारण संकट आल्याबरोबर, ते माझा शोध कळकळीने करतील.”
तुलना करा
एक्सप्लोर करा होशेय 5:15
2
होशेय 5:4
“त्यांची कर्मे त्यांना पुन्हा त्यांच्या परमेश्वराकडे येऊ देत नाहीत. वेश्यावृत्तीचा आत्मा त्यांच्या अंतःकरणात आहे; ते याहवेहला ओळखत नाहीत.
एक्सप्लोर करा होशेय 5:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ