1
निर्गम 23:25-26
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुमचे परमेश्वर याहवेह यांची सेवा करा, म्हणजे तुमच्या अन्नावर व पाण्यावर त्यांचा आशीर्वाद राहील. तुमच्यातून मी आजार नाहीसे करेन, तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही, ना कोणी वांझ राहणार. तुमचा जीवनकाळ मी पूर्ण करेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्गम 23:25-26
2
निर्गम 23:20
“पाहा, मार्गात तुझे रक्षण करावे व जो देश मी तुमच्यासाठी तयार करून ठेवला आहे, त्यात तुम्हाला घेऊन यावे म्हणून तुमच्यापुढे मी एक दूत पाठवित आहे.
एक्सप्लोर करा निर्गम 23:20
3
निर्गम 23:22
जर तुम्ही काळजीपूर्वक त्याचे ऐकाल आणि मी जे सांगतो ते कराल, तर मी तुमच्या शत्रूंचा शत्रू होईन आणि जे तुमचा विरोध करतात, त्यांचा मी विरोधक होईन.
एक्सप्लोर करा निर्गम 23:22
4
निर्गम 23:2-3
“दुष्कृत्य करण्याकरिता जमावाला अनुसरू नका आणि त्या जमावाशी एक होऊन न्यायवादात आपली साक्ष फिरवू नका, आणि गरिबाच्या न्यायवादात तो दोषी असता, त्यावर दया दाखवू नये.
एक्सप्लोर करा निर्गम 23:2-3
5
निर्गम 23:1
“तुम्ही खोट्या अफवा पसरवू नयेत. अन्यायाने साक्षीदार होऊन दोषी व्यक्तीला मदत करू नये.
एक्सप्लोर करा निर्गम 23:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ