1
उपदेशक 4:9-10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
एकापेक्षा दोघेजण बरे! कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल: दोघांपैकी एकजण पडला, तर दुसरा त्याला मदत करून उठवेल, परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला तर ते दयनीय आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 4:9-10
2
उपदेशक 4:12
एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 4:12
3
उपदेशक 4:11
जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?
एक्सप्लोर करा उपदेशक 4:11
4
उपदेशक 4:6
अधिक कष्ट करून वार्याच्या मागे धावून, दोन्ही हात भरून घेण्यापेक्षा, शांती समाधानाने एक हात भरून घेणे योग्य आहे.
एक्सप्लोर करा उपदेशक 4:6
5
उपदेशक 4:4
आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्यामागे धावल्यासारखे आहे.
एक्सप्लोर करा उपदेशक 4:4
6
उपदेशक 4:13
मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले.
एक्सप्लोर करा उपदेशक 4:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ