1
उपदेशक 3:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे, आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 3:1
2
उपदेशक 3:2-3
जन्म होण्याची वेळ आणि मृत्यू येण्याची वेळ, पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ, ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे; विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे
एक्सप्लोर करा उपदेशक 3:2-3
3
उपदेशक 3:4-5
रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ आहे; शोक करण्याची आणि नाचण्याची वेळ आहे; दगड पसरून टाकण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ; आलिंगन देण्याची वेळ व आलिंगन टाळण्याची वेळ
एक्सप्लोर करा उपदेशक 3:4-5
4
उपदेशक 3:7-8
फाडण्याची वेळ व दुरुस्त करण्याची वेळ; मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ; प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ; युद्ध करण्याची वेळ आणि शांती राखण्याची वेळ.
एक्सप्लोर करा उपदेशक 3:7-8
5
उपदेशक 3:6
शोधण्याची वेळ आणि सोडण्याची वेळ; साठविण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ
एक्सप्लोर करा उपदेशक 3:6
6
उपदेशक 3:14
मला हे माहीत आहे की परमेश्वराने जे केले ते सर्वकाळ टिकणारे आहे; त्यात काही भर घालता येणार नाही किंवा त्यातून काही काढून घेता येणार नाही. मनुष्याने त्यांचे भय धरावे म्हणून परमेश्वर हे सर्व करतात.
एक्सप्लोर करा उपदेशक 3:14
7
उपदेशक 3:17
मी स्वतःला म्हटले, “परमेश्वर नीतिमान आणि दुष्ट या दोघांचाही न्याय करणार, कारण प्रत्येक कृत्यांसाठी निर्धारित समय असणार, प्रत्येक कृत्यांचे न्याय होण्याची विशिष्ट वेळ.”
एक्सप्लोर करा उपदेशक 3:17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ